Personal सुविधा म्हणजे काय?

1 . ह्या सर्व्हिसमध्ये वैयक्तिक ID नंबर देऊन ती सुटेबल Profile तत्काळ त्या वधू / वराला Office च्या कामकाजाच्या वेळेनुसार Online दाखवले जाईल. व त्याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल.
2 . या सर्व्हिस मध्ये त्या वधू / वराला ते स्थळ योग्य वाटल्यास दोन्ही बाजू समजून घेऊन त्या स्थळांशी संपर्क साधून वधू वरच्या संमतीने होकार असल्यास ते स्थळ घरपोच दाखविले जाईल.
3 . ह्या सर्व्हिसमध्ये त्या वधू वराला एकमेकांकडून पसंती आल्यास व ते स्थळ योग्य वाटल्यास पुढील वाटचालीस आमच्या संस्थेकडून (बाळासाहेब पोखरकर ) यांसकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल.
4 . या सर्व्हिस मध्ये हा विवाह संस्थेकडून (बाळासाहेब पोखरकर) यांच्या जबाबदारीवर जमविण्यासाठी सर्व कागदोपत्री पूर्तता करावी लागेल, संस्थेच्या नियमानुसार लग्न जमाविल्यास HIV व Blood Group ची तपासणी संस्थेच्या माध्यमातून मोफत करून दिली जाईल, परंतु संस्थेच्या नियमानुसार लग्न जमविल्याचे मानधन द्यावे लागेल. त्या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क करा. मो. ९८९०६७५९५१ किंवा संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
5 . वधू वरांची पसंती झाल्यास पूर्ण बाजुजी चौकशी करण्याचा अधिकार स्वतः कुटुंबाचा राहील. परंतु मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर यांचे राहील, तसेच त्यांची कौटुंबिक व वयक्तिक भेट घडवून दिली जाईल.
6 . ह्या सर्व्हिस मध्ये हा विवाह जमल्यास Lucky Draw पद्धतीने संस्थेच्या नियमानुसार हनिमून पॅकेज दिले जाईल.
7 . वधुवर सुचक संस्थे तर्फे विवाह जमल्यास तो विवाह दीड लाखात संस्थेच्या निवडलेल्या नामांकित हॉलमध्ये सर्व खर्चासह करून दिला जाईल.